Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड मध्ये श्री जागृत महादेव मंदिरांची भव्य दिव्य कावड यात्रा मोठ्या उत्साहात साजरी




नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड शहरातील व्हीआयपी रोड कैद्यास्वामी चौक येथील श्री जागृत महादेव मंदिर तर्फे दरवर्षीप्रमाणे एक यंदाही १३ ऑगस्ट रोजी भव्य दिव्य अशी कावड यात्रा भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते यावेळी 400 ते 500 महिला व पुरुष भाविकांना संस्कृत सहभाग नोंदविला पवित्र गोदावरी नदीच्या तीर्थ घेऊन कावड यात्रा उर्वशी मंदिर मार्कंडे मंदिर तिरंगा चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अण्णाभाऊ साठे चौक मार्ग श्री जागृत महादेव मंदिर पोहोचली परिस्थिती मंदिरात कावड यात्रेचे आगमन झाल्यानंतर पवित्रतीर्थाने महादेवाच्या पिंडीवर महा जल अभिषेक करण्यात आला या यादरम्यान हर हर महादेव चार्जर जय घोषणाचा संपूर्ण परिषद दुमडून गेला भाविकांनी मोठ्या श्री देणे व धार्मिक सोहळ्याचे सहभाग घेतला होता कावड यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी मंदिर व्यवस्थापक समितीच्या वतीने योग्य नियोजन व व्यवस्थापन करण्यात आली होती यावेळी मंदिरचे अध्यक्ष गंगाधर राहेरकर सचिव राजू नागेश्वर कोषाध्यक्ष शेषराव पट कुटवार उपाध्यक्ष मोहन वाशिमार विजय नागेश्वर तसेच सध्यक्ष अशोक पटकुटवर साई नागेश्वर शिवाजी नागेश्वर नागनाथ नागेश्वर वैभव विश्वकर विजय वाशीमवार किरण नागेश्वर रमेश लोहेकर यांच्यासह इतर मान्यवर व भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते