Ticker

6/recent/ticker-posts

कामठवाडा येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व टी.बी.मुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

आज दिनांक 05/08/26 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डा बाजार *उपकेंद्र कामठवाडा तालुका कारंजा येथे हॅन्ड-हेल्ड एक्स रे मशीनद्वारे संशयित क्षयरुग्नाची एक्स रे तपासणी करण्यात आली .

मा .डॉ ठोंबरे सर (DHO ),मा डॉ कावरखे सर (CS )मा डॉ परभणकर सर (DTO ), मा.डॉ.काळे सर ADHO , मा.डॉ. नांदे सर ,(THO ) मा डॉ राठोड सर,(MO )यांचे मार्गदर्शनाखाली श्री कार्तिक शिरसाट ( क्षय किरण वैज्ञानिक अधिकारी) यांनी .100.संशयिताचे एक्स रे काढले तर 95 संशयित क्षयरुग्णाचे थुंकी नमुणे घेण्यात आले.यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी. डॅा.प्रीतम आडे, डॉ.सितल घाटोळे ,डॉ. गोपाल वणवे 

,आरोग्य सहायक श्री ढवक , श्री निलेश पाटील (STS), श्री राजेश चव्हान (TBHV) ,श्री शुभम घुगे(आ.से), अंतकला लसनकुटे (Anm), मंगला भगत (Anm), संगीता इंगोले (गटप्रवर्तक) व उपकेंद्राअंतर्गत सर्व आशा स्वयंसेविका यांनी विशेष परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी केले. तसेच  श्री मनीष जाधव, श्री गणेश राऊत वाहन चालक ईत्यादी विशेष सहकार्य केले

 . तसेच या शिबिरा मद्ये आलेल्या सर्व रुग्णाचे , रक्त तपासणी,ECG,BP,RBS ई .तपासण्या करण्यात करण्यात आल्या शिबीराचे नियोजन उपकेंद्र कामठवाडा प्रा.आ.केंद्र उंबर्डा बाजार यांनी केले. तसेच *सदर शिबिराला मा.डॉ. परभनकर सर(जिल्हा क्षयरोग अधिकारी वाशिम) आणि मा.डॉ नांदे सर (तालुका आरोग्य अधिकारी कारंजा) यांनी भेट देऊन उपस्थित गावकऱ्यांना क्षयरोगा बाबत मार्गदर्शन व माहिती देण्यात आली.