Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी गौरव दिन.



शहादा प्रतिनिधी:-अशोक पाटील (ग्रामीण न्यूज प्रतिनिधी) 

दिनांक ८/८/२०२६ शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे आदिवासी ब्रिगेड संघटना यांच्या वतीने आदिवासी गौरव दिन निमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार राजेशदादा पाडवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंदभाई पाटील, संघटनेचे पदाधिकारी तसेच समस्त लोणखेडा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.