बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 12 वी चा विद्यार्थी श्लोक राजेंद्र भोसले याने शालेय जिल्हास्तरीय शेंद्रे येथे संपन्न झालेल्या कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला व त्याची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली त्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे , सरपंच सौ सुजाता बोराटे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपसरपंच श्री अभय राजेघाटगे, श्री सदस्य दयानंद जगदाळे, श्री चंद्रकांत चव्हाण , श्री पंकज पवार, पत्रकार प्रकाश राजेघाटगे, पर्यवेक्षक नाना दडस ,ज्यूनि कॉलेज विभाग प्रमूख प्रा .विशाल नाळे, प्रा . श्रीनिवास शिंदे, प्रा .अमित राऊत तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले तसेच विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच बुध व बुध पंचक्रोषी ग्रामस्थ यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा .





Social Plugin